मराठीत 'डोंबल' हा शब्द पुन: पुन्हा ऐकू येतो.पण त्याचा स्पष्ट अर्थ कळत नाही.

अर्थ कसला आलाय डोंबलाचा? अर्थ काय सांगू , डोंबल? असं मात्र म्हणू नका. :)

उत्तराच्या प्रतीक्षेत...