असे म्हणतात की विवाहाच्या गाठी आधीच बांधून ठेवलेल्या असतात हे  चुकीचे आहे कारण  दु:खी प्रेमविरांचे सांत्वन करण्यासाठी लिहीलेले हे वाक्य आहे

विकीसाहेब,

प्रेम करणे म्हणजे ह्या गाठी चाचपडून पहाणेच असते!!