भेटत नाही कधी तिला मीतरी खुशाली का पुसते ती?...वाव्वा! सहज, सुंदर आणि लाघवी गझल. वृत्त आणि लहजा 'कितनी मुद्दत बाद मिले हो!' सारखा. आवडली.