अजबराव,

गझल सुंदर आहे...

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?...

हे शेर आणि मक्ता विशेष आवडले.

- कुमार