घसरगुंडी, घाबरगुंडी ह्यात असणाऱ्या गुंडीला काही अर्थ आहे का? कन्नडमधे गुंडी म्हणजे खड्डा असे ऐकून आहे. त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे का?