ण आणि न ची भानगड हे वाचा.

 शुद्ध अशुद्ध, मराठी बोली, परप्रांतीय परभाषेतले शब्द अशा शब्दांच्या वापराबद्दल उच्चारबद्दल जागरूक असणाऱ्या प्रत्येकाने आपले प्रयत्न सुरु ठेवताना जे भान ठेवण आवश्यक आहे त्याची जाणीव करून देणारा लेख.