वाट पाहायला लावून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. असा छळवाद बरा नव्हे! उरलेले सगळे भाग एकाच वेळी प्रकाशित केलेत तर आपली आभारी राहीन!
गोष्ट छान आहेच. पण आपले भाषांतरही उत्कृष्ट आहे. रसायन चांगले जमले आहे. थेट मेंदूचा ताबा घेतला. श्वास (श् + वास लिहिता येते का? इथे जे रुपांतर होतेय ते बरोबर वाटत नाही.) रोधून वाचत असल्याची शेवटी जाणीव झाली.
लिखाळांशी सहमत. मोलकरीण शब्द ठीक आहे. "नोकर स्त्री" हा शब्द डोक्यात आला होता, पण पुस्तकी वाटतो.
-- प्रभावित सीमा