जर्मनीत फ़्रेंचमधून शिक्षण घेण्यासाठी फ़्रेंच मातृभाषा असण्याचे कारण नाही; जर्मनभाषकसुद्धा त्या शाळेत दाखल होतात, हे चक्रपाणींच्या लक्षात आलेले दिसत नाही.