विचारता मी, टाळे उत्तर--आणि खळाळुन का हसते ती?...
मैफल माझी सरल्यावरहीमिटून डोळे का बसते ती?...
वावा! हे दोन शेर खूपच आवडले.
गझल नेहमीसारखी सहज़ आणि गेय! पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.