अनुवाद छान झाला आहे. गोष्टही उत्तम!

'जास्त धडपड करशील तर स्वतःलाच इजा करून घेशील!

अनुताई, हे ज़रा खटकले. शब्दश: वाटते. "जास्त गडबड करशील, तर परिणाम चांगले होणार नाहीत", असा काहीसा भावानुवाद केला तर चालू शकेल का?