कळे न मजला रूप बदलते कोणाकरिता
क्षणोक्षणी पण रंग बदलते माझी कविता
    

या ओळी जास्ती भावल्या. कविता स्वत: मधेच खूप सुंदर आहे.. कविता वाचणे, कविता लिहिणे आणि कविता जगणे.. यांत खूप फरक आहे. ज्याला कविता जगता आली त्याला आयुष्याचं गूज सापडलं. तुमची कविता मला अशी भासली...

शुभेच्छा..!

- प्राजु.