मलापण खटकले. परीणाम चांगले होणार नाहीत या वाक्यातूनही स्मिथला धडपड केल्याने मॉर्टनने धसमुसळेपणाने घातलेल्या बेड्या नीटश्या सूचित होत नाहीत. वाक्य जरा सौम्य वाटते. चपखल वाक्य सापडले नाही. 'स्वतःला इजा करुन घेशील' फारच पकाऊ वाटते हे मान्य.

सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक आभार.