'जास्त धडपड करशील तर स्वतःलाच इजा करून घेशील!
You will only hurt yourself
असे काहीसे मूळचे वाक्य असावे. 'परिणाम चांगला होणार नाही' वगैरेमध्ये ती छटा येत नाही. ' हां, हां, जास्त धडपडू नकोस, तुलाच कुठंतरी लागेल - बिगेल' अशा अर्थाचे ते वाक्य आहे असे मला वाटते.