सुंदर कविता. भाषेच्या दृष्टीने मला पहिली दोन कडवी १९५० च्या आसपासची वाटली. 'अक्षरगारा' थोड्या 'खोडसाळ' वाटल्या. शेवटचे कडवे फारच आवडले. कशी सागराची यावी तिज अथांग खोली ?गाज होऊनी गरजत नाही माझी कविता हा एखाद्या गझलेचा शेर वाटतो. सुंदर.