पंकजराव,

तुम्ही जरी हा लेख "विडंबन / विरंगुळा" या सदरात टाकला असला तरी , आजच्या "मनुष्यबळ विकास व्यवस्थापना"त हा एक महत्त्वाचा / कळीचा मुद्दा बनला आहे.

या विषयावरतीच आणखीनही काही माहिती लिहा ना !!

श्री. शरू रांगणेकर यांची या विषयावर भरपूर पुस्तके पण आहेत.

प्रसाद.