"झिंगतो मी कळेना कशाला?
जीवनाचा रिकामाच प्याला
ह्या सुरेश भटांच्या गझलेची आठवण झाली. "
चित्त ..बरे झाले तुम्ही हे लक्षात आणून दिले... काफियासहीत मतला सगळाच बदलतो... तोपर्यंत ही गझल मनोगतावरून डिलीट करण्यासाठी काय करावे लागेल हे प्लीज सांगू शकाल का?
--आभार