अजब....... गझल फ़ार फ़ार आवडली.  खूप सहज....आणि त्यामुळेच आतपर्यंत पोचली.

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...
अहा.....क्या बात है!!

मक्ता तर एकदम लाजवाब!!