आपल्याशी १००% सहमत. म्हणूनच जर या जयंती , पुण्यतिथीसाठी असणारी सुट्टी रद्द केली तर आपोआपच हे कर्मकांड बंद होइल !!
एका प्रसिद्ध शेअरतज्ञाने (शेअर बाजारासंबंधी) म्हटलंय, "व्हेन द टाईड इज ओव्हर, वी वील नो हू वॉज स्विमिंग नेकेड. ". हेच विधान या बद्दलपण लागू होईल. या मोठ्या लोकांच्या जयंती, पुण्यतिथीनिमीत्त मिळणारे लाभ बंद केलेत तर हे सर्व लाभ मिळवणारे उघडे पडतील आणि शेवटी निघून जातील पण खरे अनुयायी, उपासक, भक्तच उरतील कि जे या मोठ्यांचे काम पुढे नेतील.
प्रसाद