नोकराणी हा शब्द हिंदी वाटण्यासारखाच आहे. पण 'सर्व्हंट'ला मला दुसरा शब्द सुचला नाही. मोलकरीण म्हणजे 'धुणं,भांडी,झाडू,पोछा' असंच माझ्या डोक्यात येतं आणि इथे जरा वेगळा अर्थ होता. असो.

प्रतिसादाबद्दल आभार.