चमकदार कल्पना. चांगला शब्दखेळ. आवडला.

पण ... काय असावे? माझा तर्क ...

हिदुत्त्ववादी हे बरोबर नसून हिंदुत्ववादी हवे. बुद्धीबळ नसून बुद्धिबळ असावे.

चोखंदळ वाचक आवडली की नाही तेच सांगू शकणार. तो काय कवी असतो नवी कसदार गझल सांगायला?