रोहिंग्याची स्थिती, समाजातले स्थान (?), जगणे ह्यांचे चित्रण भेदक वाटले. बांगलादेशी घुसखोर भारतात येतात, रेशनपत्रके घेऊन झोपडपट्ट्या उभारतात, निवडणूक ओळखपत्रे पण घेतात. मुजोर होऊन राहतात. आमचेच राज्यकर्ते त्यांना पोसतात. बांगलादेशी सैनिक आपल्या बीएसफ जवानांना छ्ळ करून मारतात व वर त्यांच्या प्रेतांची पण निर्भत्सना करतात आणि आपल्या क्रिकेट खेळाडूंना पण कसली लाज वाटत नाही बांगलादेशाकडून हरण्याची.