उत्कंठावर्धक व मनाची पकड घेणारे आहे ह्यात शंकाच नाही. आपण प्रस्तुत करण्यातही कुठलीच कसर सोडलेली दिसत नाही. एका भयस्पद लघुकथेला मात्र आपण पूर्ण न्याय न दिल्याचे उगीचच जाणवले. अजूनही लेखन ह्यावर करता आले असते असे मला वाटते..... असो, लेखक/लेखिकेला कुठे थांबायचे ते नक्कीच माहीत असते हे जाणून आहेच !
जाता जाता- ह्या कथेचे नांव अंधश्रद्ध का ठेवले असावे ह्याच विचारात मी आता आहे !