एका भयस्पद लघुकथेला मात्र आपण पूर्ण न्याय न दिल्याचे उगीचच जाणवले. अजूनही लेखन ह्यावर करता आले असते असे मला वाटते
केला होता. त्याची कादंबरी होऊ लागली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कात्री लावली. नेटावर आणि अनुदिनीवर फार भागांत लिहिलेल्या विशेषतः गूढकथांतील रस निघून जाण्याची शक्यता असते असा अनुभव आहे.