हाय कोहम..

तुझ्या ब्लॉगवर हे पोस्ट वाचले होते,पण रिप्लाय नाही दिला....फार भेदक आहे हे.. शहारेच आले.. आपण किती छोट्या गोष्टींचा बाऊ करतो, असे वाटते आहे..  

-भाग्यश्री.