कदाचित गंड ह्या मानसिक विकृतीसाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाचा (उदा. भयगंड) तो अपभ्रंश असावा.

घाबर-गंड घाबर-गंडी घाबरगुंडी ... असे काहीसे.

अर्थात हा माझा एक कल्पनाविलास आहे. त्याला काहीही आधार नाही.