अतिरेक झाला आहे प्रतिसाद देताना,
पण माझेही मत जवळपास हेच आहे !
गंमत म्हणजे कोहम ने पाश्चिमात्य देशात राहण्यास गेलेल्या भारतीय मंडळींबद्दल हात थोडा आखडताच घेतला कारण घुसखोरी करणे आपल्या स्वभावातच नसावे; (थोडे फार अपवाद वगळता) सर्वसामान्य भारतीय माणूस अधिकृतपणेच परदेशी स्थायिक होऊ इच्छितो.