चला अशी दिग्गज मंडळी मराठी बाबत चांगला विचार करताहेत हे वाचून आनंद झाला. खरं तर श्री भटकरांचा अपवाद वगळता कुणी काही खास करतांना दिसत नाही मराठीसाठी. दिपक शिकारपूर यांचे सकाळमधील माहिती तंत्रज्ञानावरील लेख खरोखर वाचण्यालायक असतात.

नीलकांत