समस्त रंजल्या गांजल्यांना आपल्या पायावर उभं राहता येतं आणि जन्मत: कुणीच गरूड नसतं तर आकाशभरारीच वेड हे हृदयात खोल पेटवून घेतल्यास कुणालाही सहज ती भरारी साध्य आहे असा भरभरून आत्मविश्वास तळागाळात रुजवणाऱ्या आमच्या नायका , तुज कोटी कोटी अभिवादन .

नीलकांत