माहिती तंत्रज्ञान हे साधन आहे. मराठीचा उत्कर्ष हे साध्य आहे. साध्याने साधनात काय योगदान द्यायचे बुवा? मराठीच्या 'योगदानाने' तंत्रज्ञानाचा विकास हे साध्य नव्हे. मा.तं. च्या योगदानाने मराठीचा विकास असे साध्य आहे.

मराठीने तिच्या गरजा मा.तं. वाल्यांपुधे ठेवाव्या. आणि मा.तं वाल्यांनी मराठीच्य उत्कर्षात 'योगदान' द्यावे (आणि तसे सुरूही आहे) असे मला वाटते.