फारच सुंदर.  खूपच आवडली.

विचारता मी, टाळे उत्तर--
आणि खळाळुन का हसते ती?...

हा वाचून स्वानुभव आठवला.  प्रश्न टाळण्याचा सोपा उपाय, खळखळून हसणे. याउलट खालच्या कडव्यात तिचं प्रेम दिसतं.

मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?...

फारच सहज आणि सुंदर कविता.

-अनामिका.