येथे योगदान नाही ह्याचा अर्थ माहितीतंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेसाठी पुरेसा करून घेतला जात नाही असा काहीसा घ्यावा असे वाटते. फारतर माहितीतंत्रज्ञानाने योग'दान' दिले; पण मराठीने अद्याप पुरेसा योग'स्वीकार' केला नाही (असे त्यांना म्हणायचे असावे) असे काहीसे म्हणावे.