माफीजी,
विडंबन आवडलं...
धरून बोळे.. आणि मक्ता विशेष.
असे वागणे असूनही मग
'माफी'लायक का असते ही?
- वा! (इथे मी चोखंदळ असतो तर 'तखल्लुसचा वापर तुम्ही पहिल्यांदाच चांगला केला आहे, एरवी तो भरीचा शब्द वाटतो' अशी अजब प्रतिक्रिया दिली असती.).

- कुमार