कुणाबद्दल बोलताय? मीमराठी च्य प्रतिसादाबद्दल म्हणाल तर अगदी १००% खरं आहे हे. पुण्याच्या बाबतीत मुख्यत्वेकरून. मला वाटतं या अशा टॉप घालणाऱ्या मुलींची घालमेल होत असावी. म्हटलं तर फॅशन म्हणून घातले तर पाहिजेच. पण अजून तशी बेफिकीरी पण नाही. असू दे. चर्चेच्या विषयाशी संबंधित नाही. पण अज्जूकांनी फारच विचित्र प्रतिसाद दिला. म्हणून.
-ओंकार.