धन्यवाद द्वारकानाथ, प्रभाकर, भास्कर, प्रवासी, सोनाली आणि सर्व मनोगती.

दुवा कसा सांधता येइल आणि आज भगतसिंह असता तर त्याच्या कार्याचे स्वरुप काय असते ह्यावर विचार मंथन मोठे उद्बोधक ठरेल. द्वारकानाथ यांना मी या कामी पुढाकार घेण्याची विनंती करतो. दुर्दैवाने मी ५ तारखेपर्यंत बाहेर जात आहे, आंतरजालावर कितपत पोहोचू शकेन सांगता येत नाही, फ़ार धावाधाव असेल. मात्र आल्यावर अवश्य वाचायला आवडेल.

आपला स्नेहांकित

सर्वसाक्षी