केशवसुमारजी,
विडंबन मस्त आहे. नाक पुसण्याची ओळ खास तुमच्या शैलीची आहे. (हे वाक्य द्व्यर्थी नाही.... इथे शैली फक्त लेखनाचीच अभिप्रेत आहे).

- कुमार