हळूहळू ते लुप्त होऊन पुढील काळात वस्तुसंग्रहालयातच पहायला मिळेल की काय

अगदी वस्तुसंग्रहालयात नाहीतरी, नऊवारी जशी आता केवळ सणासमारंभात बघायला मिळते तसेच साध्या साडीचे होईल असे वाटते.