निदान भारतीय स्त्री तरी कितीही मुक्त झाली तरी साडी खरेदी करणे ही तिची हौस (दागिन्यांच्या हौशीप्रमाणेच) ती सोडणार नाही याची मला खात्री आहे.
मुक्त होण्याचा आणि साडीच्या हौशीचा नेमका संबंध कळला नाही.