पाहिले होते तुला उचलून जेव्हा
हाय खांदा हा असा निखळून गेला

गाल माझे हे असे सुजले कशाला?
(व्हायचा तो सोहळा होऊन गेला)

वावा! हे भलतेच आवडले