काळ तो, त्याला कुणाची काय पर्वा
तो हवे त्याला तसे वागून गेला
स्वप्न माझे हे असे सजते कशाला?
व्हायचा तो सोहळा होऊन गेला
हे दोन शेर विशेष आवडले. मतलाही सहज़ झालाय. एकूण गझलेच्या तुलनेत मक्ता कमी पडतो आहे, असे वाटले. त्यात काही सुधारणा करता येईल का?
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.