बाबाचे, गुरख्याचे, आंधळ्या भिकाऱ्याचे निष्प्राण डोळे, डोळे भासावेत असे ट्रकचे हेडलाइटस यांचा बाबाच्या शापाशी असलेला संबंध लक्षात घेता मजा आली. पण कथेचा शेवट तितकासा थरारक वाटला नाही. काहीतरी आणखी हवे होते, असे वाटले.
अशा आणखी गूढकथा येऊ देत. वाचायला आवडतील.