स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेली महाराष्ट्र व्यापारी पेठ, चित्रांमधून पाहिलेले दुबई शॉपिंग फ़ेस्टिवल यांच्या पठडीत बसणारा दिल्ली हाट आवडला. तुमच्या वर्णनातून स्वत: बाज़ारात फ़िरल्यासारखे वाटले. वर्णन जिवंत आहे. आवडले.

शेवट खास आवडला.