""माहिती तंत्रज्ञानात भारतीय भाषांचे आणि पर्यायाने मराठीचे काय योगदान आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे,''
हे मान्य. पण हा विचार कोणी करायचा? संगणक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी की माहीती तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या बहुअंतर राष्ट्रीय कंपन्यांन?.
- प्राजु