ही कल्पनाच इतकी सुंदर आहे आणि अतिशय वेगळी. आजपर्यंत गुलाबाचे काटे, गुलमोहराचा बहर,प्राजक्ताचा सडा,मोगऱ्याचा सुगंध,रातराणीही वाचली. पण चाफ्याचं हे असं दु:ख प्रथमच वाचतेय. शेवटही फार आवडला.

-अनामिका.