गुंडी ह्या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, वळकटी, एकावर एक रचलेले, कळशी, घागर,पेंढी, गुंडाळा, बटन .भीतीमुळे होणारी ती घाबरगुंडी, आणि घसरण असणारी ती घसरगुंडी. (विदर्भात गुंडी , गुंड हे शब्द कळशी हया अर्थाने वापरलेले मी ऐकले आहेत)
गंड किंवा बंड असे गुंड ह्या दोन्ही शब्दांशी काही साधर्म्य नसावे बहुधा:)