बी आर टी.... ने सातारा रोड ची वाट लावली आहे....अपवाद नाहिच त्याला...चाणाक्य...आपले कोणी नातेवाईक रोड काँट्रक्टर तर नाही ना ? कारण,बि.आर.टि. ने पुण्याच्या उत्तम रस्त्याची(सातारा रोड) ची वाट लावलेली आहे हे सगळे पुणेकर मानतात... अगदि सकाळ,लोकमत मध्ये येणारे पत्रव्यवहार पाहिलेत तरि पुरे...!
प्रवास करणारे खुप आहेत म्हणजे त्याशिवाय गत्यंतरच नाहि कि हो....आधि सुद्धा बस ने जाणाऱ्यांची संख्या तेवढीच होति...बि.आर.टि ने ती वाढली आहे असा गैरसमज नको...!!
बि.आर.टि शी सहमत असणारे म्हणजे...ते ऱोड कॉंट्रक्टर,कलमाडी,सिमेंट-खडी-लोखंड पुरवणाऱ्या कंपन्या...ईतकेच !!
आणि राहिली गोष्ट ६ सिटर ची... मी ६ सिटर प्रमाणे म्हणालोय...!! तेन्व्हा तो मुद्दा तिथेच संपलेला बरा....
पुणेकर किति शिस्तित वाहने चालवतात आणि त्यांना सामाजिक जबाबदारिची उणिव आहे हा वेगळा मुद्दा धरुन चालले तरीहि, वाहने शिस्तित चालवण्यासाठी रस्तेदेखिल तरेच हवेत..वाहतुक नियंत्रक दिवे हवेत...ड़िव्हाईडर्स हवेत..जेणेकरुन लोकांना २-२ कि.मि. चालत जाउन रस्ता ओलांडायला न लगो म्हणुन हवाई पुल हवेत.....!आणि मुख्य म्हणजे.. ह्या सगळ्याचा ताळमेळ हवा !
अजुन एक. ->
१> विषय चांगला आहे. पण लिहायच का? आणि लिहुन होणार काय?
२> लिहिण्या सारखे बरेच आहे.
ही विधाने परस्पर विरोधी वाटत नाहित का ?
--> आपण बहुदा पुण्याबाहेरिल दिसता..तरिच पुणेकरांवर घसरलात..आणि पुणेकरच असाल तर मात्र....."पेशव्यांचा (गारदी) काळ पुन्हा आल म्हणायचा" ! <--
ह हा हा.... हलकेच घ्या !