प्रयोग फसलेला आहे यात शंका नाही पण प्रतिक्रिया व्यक्त करताना शिव्या देऊ नयेत. नाहीतर आपण व राजकारणी यांत फरक काय ? हुशार व प्रामाणिक प्रतिनिधी निवडून आणणे गरजेचे आहे.