उभं आयुष्य परदेशात काढून साऱ्या भारतीय समाजाला शहाणपणा शिकवण्याची जी काही फॅशन सध्या आली आहे त्या अनुषंगाने हे योग्यच आहे. सारे जगच आम्हाला शहाणपणा शिकवते. आम्ही जगतोच मुळी कुणी तरी मान्यता द्यावी म्हणून. वाटले तर नेसा, नाही तर जाऊ द्या ना. स्वत:चे असे आम्हाला काही विचार असुच नयेत का ? भारतीय समाज स्वयंप्रज्ञ असेल  तर तसे दाखवले पाहीजे. जगाच्या नजरेतून स्वतःकडे बघण्याची गरज  मुळीच नाही !

अभिजीत