झक्कास विडंबन
मैफल माझी सरल्यावरहीधरून बोळे का बसते ही?
मिटता डोळे सुंदर दिसतेआणि उघडता का नसते ही?
भेटलीच जर मला खुशालीकेवळ त्याची का पुसते ही?
असे वागणे असूनही मग'माफी'लायक का असते ही?
मस्त. मस्त.