सवयी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपे पर्यंत आणि झोपल्यानंतरही प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या असतात.

आपली विषय मांडणी चांगली आहे. पण यावर आणखी थोडे विस्तृत लिहीता आले असते. त्याने लेखाची रंजकता जास्ती वाढली असती. हे माझे प्रामाणिक मत आहे.

- प्राजु.