आम्रमंजिरीचुंबित वारा,शब्दथव्यांची किलबिल असे शब्दप्रयोग आवडले. दुसऱ्या कडव्यातील यमकाची मांडणी कळली नाही.
कविता छान आहे. लय, नाद शब्दयोजना लागवी आहे.